बल्लारपुर श्रीराम वार्ड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


बल्लारपुर श्रीराम वार्ड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती उत्साहात साजरी 

 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : छत्रपती शिवाजी महाराज  जयंतीदिनी श्रीराम वार्ड बल्लारपुर इथे साजरा  करन्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेडी मुख्य पावने माणून श्री. प्रताप सिंग राजपुरोहित, डॉ. राजेंद्र आर्या व श्री. संजय बाजपेयी उपस्थित होते.  या कार्यक्रमात शिवरायचा जीवन वर मान्यवर आपले मत व्यक्त केले कर्यक्रमाचा प्रस्तवना प्रकाश दोतपेल्ली यांनी केली या कार्यक्रमात श्रीराम वार्ड चे वृद्ध   मन्यवारांचे सत्कार करन्यात आला  व कर्यक्रमा नंतर  महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मंगेश नंदगीरवार, गोलू टाकुर , अजय भोजेकर, रवि बेज्जाला, गणेश इर्गुराला, उमेश वघाड़े, प्रिंस पोहनकर, अमोल झाडे, शुभम नंदगीरवार, प्रशांत, रामानंद इर्गुराला, जय दोतपेल्ली शुभम शेटिये, संजय ठाकुर, विजय बोल्ली, अमित भोजेकर, मोहन झाडे, गणेश रामटेके, सन्नी मोरे, आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments