भाजपा युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व श्रम कार्ड शिबिर

 



भाजपा युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व श्रम कार्ड शिबिर 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भाजपा युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा साई सरकार ग्रुप, बल्लारपूरचे अध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित  डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर माता मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात ४४ रक्तदात्यांना रक्तदान केले तसेच २५० कामगारांना श्रमिक कार्ड बनवून देण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय दुबे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनसिंग पटेल, वसंता गजपुरे , अरमान शेख , गोलू गोरडवार , गौरव गजपुरे , राहुल बेंबंसी , करण अल्हाट , आकाश शर्मा , शिवम वाघमारे ,  कुणाल अन्सुरी , प्रणय कुंभीलवार , चिंटू  डंगोरे , इर्शाद शेख , शुभम पोगडे , गोपाल पासवान , रोहित बेंबांसी, रोहित चौबे , शब्बीर शेख , आनंद डोंगरे , कुणाल सहारे , प्रथम शेंडे ,  संकेत पाटील , अमन तलापल्लिवार , सुमित कनोजवार आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments