प्रभू साईनाथ देवस्थानांच्या माध्यमातून संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातील 11 मंदिरात प्रसाद वितरण

 



प्रभू साईनाथ देवस्थानांच्या माध्यमातून संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातील 11 मंदिरात प्रसाद वितरण

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील प्रभू साईनाथ देवस्थानचे विश्वस्त मा.लखनसिह चंदेल यांच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दि.२३ फरवरी २०२२ ला बल्लारपूर शहरातील ११ मंदिरात दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान प्रसाद वितरण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे  कोरोना संक्रमण स्वत:ची काळजी घ्यावी मानून एक जागीच जमा होऊ नाही प्रत्येकी देवस्थानांच्या माध्यमातून संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ११ मंदिरात प्रसाद वितरण   करण्यात येत आहे प्रभू साईनाथ देवस्थानचे विश्वस्त मा.लखनसिह चंदेल मनाले .

 बल्लारपूर शहरातील प्रभू साईनाथ देवस्थान साईबाबा वार्ड बल्लारपूर, सम्राट अशोक बुध्द विहार शिवाजी वार्ड बल्लारपूर, श्री शक्तीपीठ शनी मंदिर गौरक्षण वार्ड बल्लारपूर, श्री नाग मंदिर बीटीएस प्लॉट शिवाजी वार्ड बल्लारपूर, प्रभू श्री मार्कन्डेय देवस्थान गौरक्षण वार्ड बल्लारपूर, श्री माता मंदिर देवस्थान साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट जवळ बल्लारपूर, श्री हनुमान मंदिर मोन्टफोर्ट आयटीआय जवळ  गौरक्षण वार्ड बल्लारपूर, श्री हनुमान मंदिर गोकुल नगर वार्ड बल्लारपूर, श्री हनुमान मंदिर रेल्वे नगर वार्ड बल्लारपूर, श्री हनुमान मंदिर कन्नमवार वार्ड बल्लारपूर, श्री हनुमान मंदिर गौरक्षण वार्ड बल्लारपूर  ई ठिकाणी प्रसाद वितरण करणार आहे तरी नागरिकांनी या प्रसाद वितरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रभू साईनाथ देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments