खासदार व आमदाराच्या हस्ते रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न

 



खासदार व आमदाराच्या हस्ते रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न       

◾डोंगरगाव ते पिंपळगाव-विरुर-सिंधी पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण

◾खांबाला ते विरुर - चिंचाळ रसत्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण

◾विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते

विरुर स्टेशन ( राज्य रिपोर्टर ) : प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा डोंगरगाव ते पिंपळगाव-विरुर-सिंधी पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे ,लांबी 11. 55 किमी ,अंदाजे किंमत 3 कोटी 21 लक्ष रूपये. खांबाला ते विरुर -चिंचाळ रसत्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,लांबी 6. 37 किमी,किंमत 2कोटी 94 लक्ष रुपये निधीच्य विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.  

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे ,राजुरा कांग्रेस चे तालुका अध्यक्ष रंजन लांडे ,कृ. उ. बा.स माजी सभापती आबाजी पाटील दुमने,उपसभापती मंगेश गुरनूले,माजी सभापती तथा पस सदस्य कुंनद्याताई जनेकर, प.स. सदस्य तुकाराम माणुसमरे,प.स. सदस्य रामदास पुसम, सरपंच शोभा रायपले, सरपंच भाग्यश्री आत्राम,उपसरपंच रामभाऊ धुमने, उपसरपंच देवडकर ,माजी सरपंच बबन ताकसंडे,ग्राप सदस्य उज्वला दामेलवर ,अनिल कोडापे ,मधुकर धानोरकर ,पोलीस पाटील सुनीता धानोरकर, लुटारू नारनवरे, नानाजी ढवस,अजय रेडी,राकेश रामटेके ,विजय देठे ,इरफान शेख,हर्षद शेख,विलास आखेवर, फिरोज शेख,राजू दामेलवर, मंगेश रायपले, धनराज चिंचोळकर, राजकुमार ठाकुर, भास्कर मोरे,दाऊनी ठेंगरे,किसन बोबडे,श्रीधर झुरमुरे ,गुणवंत मोरे यासह अनेक पद्धधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments