निधन वार्ता - प्रशांत वैरागडे यांना पितृ शोक

 



निधन वार्ता  -

प्रशांत वैरागडे यांना पितृ शोक

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : एड.पवन वैरागडे व दैनिक देशोन्नती चे पत्रकार प्रशांत वैरागडे यांचे वडील आनंदराव वैरागडे - ७५ वर्ष यांचे आज दि. ९ / १ / २०२२ ला पहाटे ३:०० वाजताच्या दरम्यान हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज दुपारी २:०० वाजता बल्लारपूर येथील मोक्षधाम येथे पार पडणार आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

राज्य रिपोर्टर न्युज द्वारा भावपूर्ण श्रद्धांजलि !


Post a Comment

0 Comments