राजुरा पोलीस मोटार सायकल चोरला शोध घेऊन केला अटक




 राजुरा पोलीस  मोटार सायकल चोरला शोध घेऊन केला  अटक

◾चोरीस गेलेल्या चार मोटार सायकली हस्तगत करून जप्त 

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : पोलीस स्टेशन राजुरा येथून मागील दोन महिन्यात दोन मोटार सायकली 1.फॅशन प्रो लाल रंगाची क्र. MH  34  3295 किंमत 15,000 रू तसेचं 2.स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची क्र. MH 34 AZ 3210 किंमत 20,000 रू राजुरा हद्दीतुन चोरीस गेल्या होत्या सदर मोटार सायकल चा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना आणखी एक मोटार सायकल क्र. MH 34 BC 6006 होंडा शाईन किंमत 40000 रू चोरीस गेली अशा चार मोटार सायकली चा व अज्ञात आरोपीचा शोध गुप्त बातमीदार लावून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार साहेब यांचे मार्गदर्शनाने व पोलीस निरीक्षक बहादुरे साहेब यांचे नेतृवात गुन्हे शोध पथकाचे API दरेकर,पो हवा खुशाल टेकाम/1753 पो. हवा. रवींद्र नक्कवर/715,पो. हवा. किशोर तुमराम /419, पो. शी. संदीप बुरडकर /2506, पो. शी. रामराव बिंगेवड /2575,पोशी योगेश पिदूरकर /358 कसोसिने व अथक परिश्रम करून आरोपी चा शोध घेतला आरोपी नामे शेख अब्दुल शेख गफार वय 35 वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड, राजुरा यास ताब्यात घेऊन विचार पूस केली असता गुन्ह्याची कबुली दिल्यानेआरोपीस अटक करून पोलीस कष्टडी घेतली असता त्याचे कडून चोरीस गेलेल्या चार मोटार सायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments