आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गुरुनानक देवजी यांना नमन

 



आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गुरुनानक देवजी यांना नमन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शिख बांधवांचे पहिले गुरु गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमीत्य आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर जवळील गरुद्वारा गुरुसिंग सभा या गुरुद्वारात जाऊन गुरुनानक देवजी यांना नमन केले. यावेळी जसबिरसिंह वधावलहरजींदलसिंह सैनीसदनानसिंह मिज्जरसागरसिंह उप्पलयंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारपपंकज गुप्ताकरणसिंह बैस यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुनानक देवजी यांची जयंती शिख बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनीही महाकाली मंदिर जवळील गरुद्वारा गुरुसिंग सभा येथे जाऊन गुरुनानक देवजी यांना नमन केले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित शिख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. 









Post a Comment

0 Comments