स्मृती दिन - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण


 स्मृती दिन - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस दिनानिमित्त माळी वार्ड नं.1 राजुरा येथे सरसेनापती वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व माला अर्पण  करून  विनम्र अभिवादन करण्यात आलं.

                        त्यावेळी युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका चिटणीस ( संघटक) कुणाल कुडे , युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण पेटकर , युवासेना तालुका चिटणीस वतन मादर , युवासेना शहर चिटणीस स्वप्निल मोहूर्ले ,विभाग प्रमुख गौरव चन्ने , शाखा प्रमुख जीवन वाढई , आशु ढोले , अजय ढोले ,शुभम श्रीकुंडावर ,अक्षय श्रीकुंडावर, श्रीनाथ बोलुवार, शुभम भौयर ,जयंत मुसळे ,मंगेश मोहूर्ले, धीरज भोयर ,गौरव वासाके, सौरभ वासाके, शाम गुरनुले व युवसैनिक उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments