वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना तर्फे मुंडन आंदोलन

 


वाढत्या महागाईच्या विरोधात  शिवसेना तर्फे मुंडन आंदोलन

◾बल्लारपुर शिवसेना तर्फे वाढत्या  किमतीच्या विरोधात केंद्रातील सरकारचा विरोध आंदोलन

                                       

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शिवसेना तर्फे वाढत्या पेट्रोल, डिझेल गैस सिलेंडर, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूं तसेच  सारखे जीवनोपयोगी वस्तूंच्या वाढत्या किमतीच्या विरोधात केंद्रातील  सरकारचा विरोध करण्यात आले सदर आंदोलन  जिल्हा प्रमुख श्री. संदिप भाऊ गिऱ्हे व श्री. सिक्की भैय्या यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर, श्री. प्रकाश भाऊ पाठक तालुका प्रमुख बल्लारपुर शिवसेना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाबा शाहू शहर प्रमुख बल्लारपुर शिवसेना व शहर समन्वयक अधि. प्रणय भाऊ काकडे, प्रदीप भाऊ गेडाम, सौ. कल्पाना ताई गोरघाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

 या कार्यक्रमास प्रामुख्याने बल्लारपुर शिवसेना च्या  प्रभाकर मुरकुटे, शेख युसूफ अनुदान योजना समिती सदस्य, श्री. सुनिल  दुधबळे, सतिष पाटनकर, परिक्षीत अलोने, ओमप्रकाश राऊत पूर्व नगरसेवक, मुन्ना भैय्या, दिनेश लिचोडे, उमेश कुंडले, जीवन  बुटले, अब्बास भाई ऑटो युनियन, आंनद हनमंत्तु ,बॉबी कादासी, सुरेंद्र संधू, रामू मेदरवार उप शहर प्रमुख,अवधेश महतो, विरेंद्र गुप्ता, विवेक पाटील, उमेश गुप्ता, राजु जैसवार, सोनु श्रीवास युवासेना, सौ. कल्पना ताई गोरघाटे महिला उप जिल्हाप्रमुख, सौ. सुवर्णा ताई मुरकुटे महिला तालुका प्रमुख, सौ. ज्योती ताई गेहलोत महिला शहर प्रमुख, सौ. रंजीता ताई बीरे नगरसेविका बल्लारपुर शिवसेना, राजुरकर ताई लावारी, मीनाक्षी ताई गलघट, अंजली ताई सोमबंसी, प्रगती ताई झुल्लारे, सौ. निलीमाताई पाठक, प्रतिभा ताई तेलतुम्बडे संगीता यादव ,वर्षा ताई ,अनुष्का गांवडे, सह शेकडो महिला शिवसैनिक सह स्थानिक उपस्थित होत्या या वेळी सर्वप्रथम बाबा शाहू शहर प्रमुख,प्रणय काकडे, सुनिल दुधबडे, नीरज यादव,विनीत त्रिपाठी, प्रभाकर मुरकुटे, शेख महबुब बंडू मोरे सह इतर एकुन 25 शिवसैनिकांनी मुंडन केले तर महिला आघाडी तर्फे महागाई चा विरोधात पथनाट्य करून, लाकडी वर चुल पेटवून पोळी करून,भजन मंडळी तर्फे भजना द्वारे केंद्रातील सरकाराचा निषेध केला या प्रसंगी बैलगाडी ने रैली काढून महागाई च्या विरोधात तहसीलदार मार्फत माननीय  प्रधानमंत्री श्री. नरेंद्र जी मोदी यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments