महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

 



महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

ब्रह्मपुरी ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा ब्रह्मपुरी आढावा बैठक पूर्व विदर्भ अध्यक्ष प्राध्या. महेश पानसे यांचे अध्यक्षतेखाली 9 ऑक्टोंबर रोजी विश्रामगृहात संपन्न झाली. यामध्ये विविध विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी सभेला उपस्थित जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प़ा. धनराज खानोरकर,तालुका अध्यक्ष डॉ. प़ा.रवी रणदिवे यांनीही मोलाचे मार्गदर्शन  केले.  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक तथा सदस्य दिवंगत, गुरुदेव अलोणे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे ब्रह्मपुरी शाखा सचिव नंदू गुंडेवार उपाध्यक्ष राहुल मैंन्द प्रा संजय लांबे  अमरदीप लोखंडे सर प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर मंडपे सदस्य विनोद दोनाडकर प्रदीप बिंजवे प्रशांत राऊत मधुकर मेश्राम यांची उपस्थिती होती कार्यक्रम सूत्रसंचालन अमरदीप लोखंडे तर आभार राहुल मैंन्द यांनी मानले.




Post a Comment

0 Comments