हेलपिंग हैंडस् फाउंडेशन ट्रस्ट व जे सी आय बल्लारपुर वुड सिटी द्वारा माहिलं साठी घरेलू उद्योगा करिता प्रशिक्षणा चा आयोजन



हेलपिंग हैंडस् फाउंडेशन ट्रस्ट व जे सी आय बल्लारपुर वुड सिटी द्वारा माहिलं साठी घरेलू उद्योगा करिता प्रशिक्षणा चा आयोजन 

◾गृह उद्योगा हे कडाची घरज - श्री. चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य 

◾मुख्य प्राशिक्षक मणुन डॉ. राजश्री मारखंडेवार नेशनल ट्रेनर द्वारे प्रशिक्षण 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहर   श्रीराम वार्ड, सुभाष वार्ड  येथे  संत गड्गेबाबा वाचनालयात  रोजगार विषयी महिला करिता घेण्यात  आला.  महिलांच लघु उद्योग निर्मिति व गृह उद्योग कसा तयार करायचा या विषयी प्रशिक्षण च आयोजन केले.  श्री. चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य यांचा अध्यक्षते घेण्यात आला या कार्यक्रमात श्रीनिवास सुनचुवार यांचा सत्कार करन्यात आला  मुख्य प्राशिक्षक मणुन डॉ. राजश्री मारखंडेवार उपस्थित होते मीनाक्षी वालके यानी आपले जीवनात कसे कार्य सुरु करून देश आनी विदेशाला बम्बू द्वारे निर्मिति केलेल्या साहित्य पठवीला या बाबत सविस्तर माहिती दिली ही कार्यक्रम हेलपिंग हैंडस फाउंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली व जे सी आय बल्लारपुर वुडसिटीचे अध्यक्ष सुनील जैन द्वारे आयोजित करन्यात आला या कार्यक्रमात श्रीमती वर्षा सुनचुवार, श्रीमती वीना दोतपेल्ली, आशीष चावड़ा, शुभम बहुरिया, सुधाकर पारधी, शुभम शेटिया, शबाना शेख, संगीता झाड़े आदि उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments