उद्याला होणार Mr & Miss चंद्रपुर आयकॉन तथा डान्स कॉम्पिटिशन चे ॲडमिशन युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

 



उद्याला होणार Mr & Miss चंद्रपुर आयकॉन  तथा डान्स कॉम्पिटिशन चे ॲडमिशन युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  गेली अनेक वर्षे मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात नव-नवे उपक्रम राबवून गुणवान होतकरू मॉडेल्स यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणा-या प्रियनिव एंटरटेन्मेंटने या वर्षीसाठीच्या Mr & Miss चंद्रपूर आयकॉन 2021 व डान्स आयकॉन ऑफ चंद्रपूर2021

 Mr & Miss या सौंदर्यवती स्पर्धेची घोषणा चंद्रपूर येथे 2 सप्टेंबरला नुकतीच केली. या निमित्ताने ऑडिशन स्पार्टनज डान्स अकॅडमी बेंगलोर बेकरी जवळ. असून ज्यांना कोणी या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष विनय तीतरे भ्रमणध्वनी क्रमांक 9284016369 त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी    मयूर हाणेगावकर, खुशाल भागवत संदेश दुर्वे मंदा कोपुलवार राहुल गड्डलवार  , अध्यक्ष विनय तीतरे प्रियनिव entertainment अनेक मान्यवर आणि मॉडेल्स उपस्थित होत्या.

 ‘Mr & Miss चंद्रपूर आयकॉन 2021 ही सौंदर्यवती स्पर्धा जिल्हा स्तरावर होणार असून त्याची ‘मेगा फायनल’ सप्टेंबर मध्ये चंद्रपूर येथे होणार आहे. ‘Mr & Miss चंद्रपूर शहरात होणार आहे. त्याची अंतिम फेरी 2 सप्टेंबरला ऑडिशन स्पार्टनज डान्स अकॅडमी   बेंगलोर बेकरी जवळ चंद्रपूर येथे होईल. मिस्टर अँड मिस चंद्रपूर आयकॉन -2021’ या स्पर्धेमध्ये तरुण व तरुणींना देखील सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेतील डान्स विजेत्याला  रोख 7 हजार रुपये आणि उपविजेत्याला शिल्ड तथा प्रमाणपत्र मिळणार आहे व याच्या ऑडिशन चंद्रपूर शहरात 2 सप्टेंबरला होणार आहे. 









Post a Comment

0 Comments