मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून मंजुर वॉटर कुलर चे बल्लारपूर श्रीराम वार्डातील स्मशान भूमी परिसरात लोकार्पण
🔸पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसा निमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : विकासपुरुष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागरिकांना उत्तम पाण्याची सोय व्हावी करिता आमदार निधीतून मंजुर केलेल्या वॉटर कुलर चे श्रीराम वार्डातील स्मशान भूमी परिसरात मा.चंदनसिंग चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या शुभहस्ते,मा हरीश शर्मा न.प.अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष श्री.काशी नाथ सिंग,स्वच्छता सभापती श्री. येलय्या दासरफ, नियोजन सभापती श्री.अरुण वाघमारे, नगरसेविका सौ.जयश्रीताई मोहुर्ले,सौ सुवर्णाताई भटारकर, सौ.आशाताई संगीडवार ,तसेच श्री.अरुण भटारकर,श्री.किशोर मोहुर्ले,श्री.सतीश कणकम,श्री प्रकाश दोतपेल्ली,श्री.राजेश कैथवास,श्री.श्रीकांत पेरका,श्री.अलोक साळवे,श्री.हरेराम सिंग,श्री.शुभम बहुरिया,श्री.लालू पेंदे,श्री.सुधाकर पारधी,श्री.मारोती नांदेकर,नितीन बहुराशी उपस्थित होते.
0 Comments