भा. ज. पा. बल्लारपुर तर्फे सुभाष वार्ड व श्रीराम वार्ड येथे खेळ साहीत्य व बुक वितरण

भा. ज. पा. बल्लारपुर तर्फे सुभाष वार्ड व श्रीराम वार्ड येथे खेळ साहीत्य व बुक वितरण

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  बल्लारपुरात सुभाष वॉर्ड व श्रीराम वार्ड  क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी भारतिय जनता पार्टि  बल्लारपुर तर्फे सुभाष वार्ड व श्रीराम वार्ड येथे खेळ साहीत्य व बुक वितरण कार्यक्रमात  मान. हंसराज भैया अहीर माजी गृह राज्यमंत्री व वन विकास महा मंडल पूर्व अध्यक्ष मान. चंदनसिंह चंदेल यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.  या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते मुला मुलींना खेळ साहित्य, क्रिकेट किट,  टी शर्ट व बुक्स वितरण करन्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमात भा. ज. पा. शहर अध्यक्ष श्री. काशीनाथ सिंह, नगर सेवक श्री. गणेश बहुरीया, पूर्व अध्यक्ष श्री. शिवचंद् दिवेदी, श्री.श्रीनिवास सुंचुवार , श्रीमती कलावती पंचम बहुरिया आदि मंचावर उपास्थित होते. या कार्यक्रमात श्री.बुचया कंदीवार, प्रवीण विघ्नेश्वर, शेख जुम्मन, जयराज खंडे, संजय मुप्पिडवार, रामधन सोमानी, श्रीकांत आंबेकर, नीरज झाडे सलीम शेख, आबिद भाई आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संजय बाजपेयी, शुभम बहुरीया, प्रकाश दोतपेल्ली, राजेश कैथवास, सुधाकर पारधी, गोलू बहुरिया, किशन रहिकवार, प्रतिक बहुरिया, श्रीनु अंगूरी, लकी गुप्ता, आशुतोष कुरिल, कुशाल बहुरिया, राकेश बहुरिया, निखिल बहुरिया, राहुल बहुरिया,  प्रतिक माते, कुणाल स्वाजी, हरशू बहुरिया, साहिल बहुरिया, कुलदीप सुंचुवार, तुषार बहुरिया, यश बहुरिया आदि ने केले.

मंच संचालन प्रकाश दोतपेल्ली व आभार  राजेश कैथवास यांनी केले.







Post a Comment

0 Comments