घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे जेष्ठ नागरिक संघाची स्थापन

 


घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे जेष्ठ नागरिक संघाची स्थापन

  घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : शुक्रवार 30 जुलै रोजी प्रयास सभागृहात आयोजित कार्यक्रमात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे घुग्घुस येथील जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. घुग्घुस जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष पदी मधुकर मालेकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण कलवल, सचिव नीलकंठ नांदे, उपाध्यक्ष भाऊराव मोहजे, संघटक विठोबा बोबडे, सहसचिव सोमाजी भुते सहसंघटक मधुकर कामतवार, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग जुनारकर सदस्य जीवन चिवंडे, बालाजी धोबे, गंगाराम बोबडे, नत्थु मांढरे, लक्ष्मण ठाकरे, डोमाजी वानखेडे, नारायण बावणे, बबनराव कोयाडवार, सदाशिव तरारे, दादाजी बोबडे, गोविंदा श्रीवास्कर, जनार्धन देवतळे, सुधाकर झाडे, रामदास आरकिल्ला, पांडुरंग काळे, राजाराम कुम्मरवार, गोविंदा जांभुळकर, जनार्धन गोबाडे, विठ्ठल बोबडे, शामराव कांबळे, वासुदेव इंगोले, विठ्ठल खिरटकर, महादेव पखाले, अशोक खांडेकर व शांताराम पिंपळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते सर्व जेष्ठ नागरिकांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले व काठी, फेसशिल्ड, मास्क वाटप करण्यात आले.  यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे व जेष्ठ नागरिक, महिला मोठया संख्येत उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments