भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कमल सपोर्टींग क्लब तथा कालिदास गं. अहीर प्रतिष्ठान तर्फे



भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कमल सपोर्टींग क्लब तथा कालिदास गं. अहीर प्रतिष्ठान तर्फे

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दरवर्षीप्रमाणे स्व. कालिदास गं. अहीर  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कमल सपोर्टींग क्लब तथा कालिदास गं. अहीर प्रतिष्ठान तर्फे करण्यात येते. आगामी गुरुवार दि. १२ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९ ते सायं. ४ वाजे पर्यंत स्वामीनारायण मंदीर, ज्युबली हायस्कुल जवळ, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी सहकार्य करावे हि विनंती.







Post a Comment

0 Comments