आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वीज विभागातील कर्मचाऱ्याचा सत्कार

 

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वीज विभागातील कर्मचाऱ्याचा सत्कार

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्राचे विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा तथा माजी अर्थ मंत्री व वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्र 2 वस्ती विभागाच्या कर्मचारी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण गोंदे, रामधन सोमानी, जगदीश गहेरवार, अशोक गुप्ता, हनुमान सिंग खेंगर, विनोद भलमे कनिष्ठ अभियंता, आदि उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले विनोद भलमे कनिष्ठ अभियंता, प्रधान तंत्रज्ञ शंकर कातकर, वरिष्ठ तंत्रज्ञ विलास गजबे, रूपेश बनकर, अमोल रामटेके, तंत्रज्ञ सचिन तुरानकर, अंकुश जुपकवार व इतर यांना संमानचिन व प्रमाण पत्र देवून सम्मानित करन्यात आले या कार्यक्रमात सुधाकर पारधी, संजय बाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली,  राजेश कैथवास, नंदकिशोर पारधी,सुभम बहुरीया, सौरभ पारधी, सोनू मांजरिवार, आदि प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन प्रकाश दोतपेल्ली व आभार प्रदर्शन सुधाकर पारधी यांनी केली.






Post a Comment

0 Comments