बल्लारपूर येथील श्रीराम वॉर्ड परिसरात बालोद्यान बनविण्याची मागणी

बल्लारपूर येथील श्रीराम वॉर्ड परिसरात बालोद्यान बनविण्याची मागणी

🔹सार्वजनिक शौचालय जे की मागील ४० वर्षांपासून अस्तित्वात होते

🔹नागरिक व लहान बालकांसाठी बालोद्यान/ओपन जिम बनविण्याची मागणी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील श्रीराम वार्ड परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय जे की मागील ४० वर्षांपासून अस्तित्वात होते मात्र वर्तमान स्थितीत ते अत्यंत जीर्ण स्वरूपात झाले होते मात्र सदर शौचालय नगर परिषदच्या माध्यमातून जीर्ण करण्यात आले असून या ठिकाणी श्रीराम वार्ड परिसरातील नागरिक व लहान बालकांसाठी बालोद्यान/ओपन जिम चे बांधकाम नगर परिषदेच्या अनुदानातून करण्यात यावे अशा प्रकारची मागणी श्रीराम वार्ड परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष हरीश शर्मा व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या कडे निवेदनातून केली आहे.








Post a Comment

0 Comments