BRSP पार्टी मध्ये फारुख शेख चा पक्ष प्रवेश

 

BRSP पार्टी मध्ये  फारुख शेख चा पक्ष प्रवेश 

 घुग्घुस (राज्य रिपोर्टर) : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्गुस च्या माध्यमातुन  मा. सुरेशभाऊ म.पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव (बी.आर.एस.पी) यांच्या हस्ते आज पक्ष प्रवेश करण्यात आले फारूक शेख, रोशन नळे, दिलीप बंदेलवार, व हरिदास मोजे, यांनी पक्ष प्रवेश करतांना सांगितले की आम्ही सर्व सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पण गोर गरिब जनतेसाठी त्यांच्या हक्कासाठी आम्ही पण सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीन असे पक्ष प्रवेश करत्यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी यांनी समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या वेळेस घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार महासचिव अशोक आसमपल्लीवार सचिव जगदीश मारबते घुग्घुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे भाग्यश्रीताई भगत घुग्घुस शहर युवा अध्यक्ष ईश्वर बेले युवा उपाध्यक्ष दिपक दिप अशोक भगत राकेश पारशिवे सचिन माहुरे आदित्य सिंह दत्ता वाघमारे इरफान पठाण सदानंद ढोरके  उपस्थित घुग्घुस.






Post a Comment

1 Comments