सुंदरगढी, फुले नगर आणि रामपुरा भागात..शिव संपर्क अभियानात..प्रत्येक वॉर्डात शाखा व प्रत्येक घरात शिवसैनिक असला पाहिजे...शहर प्रमुख आंबा देशमुख

 

सुंदरगढी, फुले नगर आणि रामपुरा भागात..शिव संपर्क अभियानात..प्रत्येक वॉर्डात शाखा व प्रत्येक घरात शिवसैनिक असला पाहिजे...शहर प्रमुख आंबा देशमुख

 जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : चोपडा येथे प्रभाग क्र 1,2 व 3 सुंदरगढी, फुले नगर आणि रामपुरा भागात शिवसंपर्क अभियान शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन यांनी घेतले त्यात शहर प्रमुख आबा देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की प्रत्येक वॉर्डात शाखा व प्रत्येक घरात शिवसैनिक असला पाहिजे ह्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागला पाहिजे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा पुढील काळात येणाऱ्या नगरपालिका असो की जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या प्रत्येकावर भगवा फडकला पाहिजे असे ध्येय ठेव पण हे करत असत्तांना शिवसैनिकाला जास्त महत्व द्या कारण शिवसैनिक हा शिवसेनेचा पाठीचा कणा आहे शिवसेनेचा पाय आहे जास्तीतजास्त शिवसैनिक तैयार करा आणि आतापासूनच कामाला लागा असे म्हणून सर्व शिवसैनिकांना उत्साहित केले.त्या ठिकाणी अध्यक्ष तालुका प्रमुख राजेंद्र पाटील बिटवा होते तर प्रमुख उपस्थिती नगरसेवक तथा गटनेते महेंद्र धनगर, भैय्या पवार, राजाराम पाटील हजर होते पदाधिकारी मध्ये शहर संघटक धिरज गुजराथी,उपशर प्रमुख राजेश मराठे,वासू महाजन, हरिष पवार, प्रविण जैन तथा अल्पसंख्याक तालुका प्रमुख इमरान खाटीक शहर प्रमुख मोईन कुरेशी विभाग प्रमुख विजय देशमुख, शाखा प्रमुख शरद पाटील युवा सेनेचे नंदू गवळी,दिव्यांग सावंत दत्तू मराठे,राजू सर बडगुजर, कैलास मराठे,प्रशांत मराठे,भरत देशमुख, भैय्या चौधरी, श्रवण चौधरी, रमाकांत मराठे ,मच्छिंद्र देशमुख, गणेश मराठे,गणेश पाटील, दिनकर मराठे,भरत व राकेश मराठे,गणेश चौधरी, गुलाब चौधरी, रोहित व मोहित देशमुख निखिल व दादा मराठे अशे शेकडो शिवसैनिक उपस्थित होते त्या ठिकाणी सूत्र संचालन व शिवसंपर्क अभियानाची प्राथमिक माहिती अनिलभाऊ बाविस्कर यांनी दिली व 101 शिवसेना सभासदानची नोंदणी सुंदरगढी मध्ये करण्यात आली.






Post a Comment

0 Comments