वेब मिडिया असोसिएशनची चोपडा कार्यकारिणी घोषित..

 

वेब मिडिया असोसिएशनची चोपडा कार्यकारिणी घोषित.. 

🔸तालुकाध्यक्षपदी लतिषभाई जैन तर उपाध्यक्षपदी कैलास बाविस्कर व सतिष भदाने यांची निवड .. जिल्हा कार्यकारिणीवर वरिष्ठ पत्रकारांची नियुक्ती...! 

जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली- वेब मिडीया असोसिएशन चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडीया यांनी विभागीय समन्वयक नंदलालभाऊ मराठे,जिल्हा उपाध्यक्ष महेश पी शिरसाठ व जिल्हा संघटक श्री.संजिव शिरसाठ ,जिल्हा सचिव श्री.कमलेशभाऊ वानखेडे, सचिव अनिलकुमार पालीवाल  व जिल्हा सरचिटणीस श्री.श्यामभाऊ जाधव जिल्हा समन्वयक श्री.सचिनभाऊ जैस्वाल,समन्वयक श्री.संदिप ओली ,जिल्हा खजिनदार श्री. मिलींद सोनवणे ( चोपडा ), यांच्या उपस्थितीत चोपडा तालुका वेब मिडीया असोसिएशन ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

वेब मिडीया असोसिएशन चोपडा तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष- श्री.लतीषभाई जैन, उपाध्यक्ष -श्री.कैलास बाविस्कर, उपाध्यक्ष श्री.सतिषभाऊ भदाणे, तालुका सचिव - श्री.विश्वास वाडे, सरचिटणीस-श्री.महेश निंबा पाटील, सरचिटणीस-श्री.शुभम माळी ,तालुका संघटक-श्री.रविंद्रभाऊ पाटील, तालुकासह-संघटक-श्री.हेमकांत गायकवाडसर्व निवड झालेले वेब मिडिया असोसिएशन चोपडा पदाधिकारी यांचे अभिनंदन तालुका व जिल्हा स्तरातुन होत आहे.






Post a Comment

0 Comments