बल्लारपूर शहरातून बमणी-राजुरा मार्गावरील तो खड्डा ठरतोय धोकादायक : प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे

 

बल्लारपूर शहरातून  बामणी-राजुरा मार्गावरील तो खड्डा ठरतोय धोकादायक : प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातून बामणी-राजुरा  कडे जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तो खड्डा बुजविण्यात यावा विशेष बाब म्हणजे या खड्डयात अनेक दुचाकी चालक पडल्यामुळे जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज बुधवार दि . २८/७/२०२१ ला मनोज चापले दुपारी  3-०० वाजता  या खड्डयात पडल्याने किरकोळ जखमी  हात आणि पायाला लागला आहे.  यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक व प्रवाशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments