उत्राण येथे गावठी दारूच्या भट्टया उध्वस्त; कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

उत्राण येथे गावठी दारूच्या भट्टया उध्वस्त; कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : येथे गावठी दारू अर्थात हटभट्टीच्या दारूची मोठया प्रमाणावर विक्री होत असल्याच्या तक्रारी बऱ्याच दिवसांपासून येत होत्या त्यांनतर कासोदा पोलिसांनी सदर ठिकाणी धडक कारवाई करत गावठी दारूच्या भट्या उध्वस्त केल्या.

यावेळी कासोदा पोस्टेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र जाधव, पोहेकॉ नंदू पाटील, पोहेकॉ शिवाजी पाटील, पोकॉ नितीन मनोरे, पोकॉ जितेश पाटील यांनी ही कारवाई केली यावेळी गावातील पोलीस पाटील  राजेंद्र महाजन हेहि उपस्थित होते पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



Post a Comment

0 Comments