नगर परिषदेत स्वच्छता अभियान आंदोलन
घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून प्रशासक साहेब नगर परिषद घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले की मागील दि. 26 जुलै 2021 दि. 24 जुलै 2021 आणी दि. 6 जुलै 2021 रोजी निवेदन व्दारे कळविण्यात आले आहे की घुग्घुस शहरातील ओला कचरा व सुखा कचरा रविवारला भरत असलेला बाजार व दररोज ची गुजरी बाजारातील मटण मच्छी बाजारातील घाण हे नगर परिषद घुग्घुस जवळ मिर्ची मार्केट समोर टाकतात व बौद्ध समाज स्मशान भुमी समोर व बहादे प्लॉट या तीन ठिकाणी आणुन टाकतात व हे तीनही कचरा टाकण्याची जागा हे घुग्घुस शहराचा मधोमध आहे व या तिनही जागेचा कचरा साफ करून बंद पडलेल्या WCL खदानी व घुग्घुस शहराच्या बाहेर टाळण्यात यावे तरी प्रशासक साहेब नगर परिषद घुग्घुस यांनी या विषयी कोणतेही दखल घेतली नाही या तुन असे चित्र दिसुन येतो की प्रशासक साहेब नगर परिषद घुग्घुस यांना घुग्घुस शहरातील नागरिकांच्या भविष्याची व त्यांच्या आरोग्याची काळजी नाही आणी घुग्घुस शहरातील नागरिकांची व भविष्याची व आरोग्याची काळजी आणी घुग्घुस शहर एक स्वच्छ शहर आणी सुंदर शहर व या घुग्घुस शहराच्या आरोग्याची काळजी हे स्वता आपल्याला घ्याव लागेल त्या करीता संपूर्ण घुग्घुस वासियांनी या स्वच्छता अभियान जैसी करणी वैसी भरणी आंदोलनात सहभागी व्हावे असे देखील आव्हान BRSP Ghugus तर्फे करण्यात येत आहे असे निवेदन सादर करताना. घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव घुग्घुस शहर महासचिव अशोक आसमपल्लिवार घुग्घुस सचिव जगदीश मारबते घुग्घुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे घुग्घुस युवा आघाडी अध्यक्ष ईश्वर बेले युवा आघाडी उपाध्यक्ष दीपक दीप अमराई वार्ड नं 1 अध्यक्ष इरफान पठाण अमराई वार्ड नं 1 उपाध्यक्ष करण कांळबांधे वार्ड नं 1 सचिव अमोल वाघमारे वार्ड नं 2 अध्यक्ष राकेश पारशिवे वार्ड नं 4 अध्यक्ष सदानंद डोरके वार्ड नं 6 अध्यक्ष अशोक भगत वार्ड नं 6 उपाध्यक्ष सचिन माहूरे दत्ता वाघमारे जोशनाताई डांगे भाग्यश्री भगत मिनाताई गुडदे आदित्य सिंग सोनु फुलकर अनुप नळे दिलीप बदलवार रोशन नळे फारूक शेख हरदास मोहजे विठ्ठल रासपलल्ले कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments