भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरमची ऑनलाईन सदस्यता नोदणी

 भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरमची ऑनलाईन सदस्यता नोदणी 

 चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) : दिनांक 3/7/2021च्या भारतीय ऑल मिडीया सुरक्षा  फोरम ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रफिक शेरखान यांनी कोरोना विषाणु च्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमी वर ऑनलाईन वाॅटसाप चेटींग मिटींग घेऊन राज्यातील औरंगाबाद, नागपूर, बिड,अकोला, अहमदनगर, नाशिक ,धुळे  जिल्ह्यतील काही नियुक्ती चर्चा नंतर राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे मान्य करून घोषणीत केल्या. ज्या मध्ये नागपूर जिला अध्यक्ष अझहर पटेल यांच्या शिफारसी नुसार नागपूर जिला उपाध्यक्ष म्हणून संजय सत्यनारायण तिवारी, कार्याध्यक्ष दयानंद दुबेजी, अमीर सोहेल शेख महासचिव म्हणून तर अकोला जिल्हा अध्यक्ष अनसार पटेल यांच्या शिफारसी नुसार युथफोरम अकोला जिल्हा अध्यक्ष आकाश जंजाळ ,महिला विभाग च्या जिल्हा  अध्यक्षा ज्ञानेश्वरी सचिन अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अजीम शेख कय्युम यांची नियुक्ती करण्यात आली तर राज्याध्यक्ष यांनी बिड जिल्हा अध्यक्ष विजय पोकळे, बिड जिल्हा कार्याध्यक्ष शेख जमीर यांची नियुक्ती केली तर अंबेजोगाई तालुका अध्यक्ष आतुल सोपान उघडे, अंबेजोगाई शहर अध्यक्ष वलीखा गौस खा पठाण यांची नियुक्ती बिड जिल्हा कार्याध्यक्ष शेख जमीर यांच्या शिफारसीने तर औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा.विजय वाकेकर तर गंगापुर तालुका अध्यक्ष फेरोज मन्सूरी, सिल्लोड तालुका अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ता पदी जितेंद्र माहोर ,धुळे जिल्हा अध्यक्ष पदी खालीद हुसेन अनिस अहेमद अन्सारी  यांची नियुक्ती राज्याध्यक्ष रफिक शेरखान यांनी केली असुन लवकरच इतर जिल्ह्यात व तालुक्यात सदस्य नोंदणी अभीयान चे आयोजन करून नियुक्त्या करून सामान्य, पत्रकार, शेतकरी,  शोषितपिडीताच्या हिता साठी काम करण्यासाठी  प्रत्येकाला भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया  मध्ये बरोबर घेऊन काम करणार असल्याचे रफिक शेरखान यांनी प्रसिद्धीपत्रात सांगीतले आहे.

Post a Comment

0 Comments