खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम संपन्न

खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम संपन्न 

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर)  : खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य औचित्य साधून आज दिनांक ४ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात इंटकं जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांच्या तर्फे गरीब व गरजवंत महिलांना साडी वाटप तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर तसेच भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची उपस्थिती होती. धानोरकर यांनी दुर्गापूर येथील जनतेचे आभार मानले. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय, सोहेल रझा शेख,  प्रशांतजी भारती, इरफान भाई शेख, आमिर भाई शेख, कुलदीप सिंग बावरे, अशरफ भाई खान, आलोकजी चवरे, मनोज खांडेकर, अनिल चवरे, साहिल शेख, सोनू आगाशे, महेश लांडगे, आकाश खत्री, सवॆश घोरपडे, पवन दडमल, धीरज खाडे, ओम गावंडे, करण गावंडे, करण वानखेडे, किसन इनकर, सुनील पवार, खुशाल भालेराव यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी यांच्या माध्यमातून चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघाचे खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन दान कार्यक्रम व टीशर्ट वाटप कार्यक्रम शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. यावेळी उपस्थित गरजूंना खासदार बाळू भाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः उपस्थित राहून गरजूंना भोजन व टीशर्ट वाटप केले. त्याच सोबत मतीन कुरेशि यांच्या कडून लता बारापत्रे यांच्या मुलीला खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते व्हीलचेअर देण्यात आली . या कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, उपाध्यक्षा सुनीता धोटे, मतीन कुरेशी, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर,उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी,  सदस्य लता बारापात्रे,पायल खांडेकर, चंदा वैरागडे, ऐजाज कुरेशी,मंजू भारती, किरण वानखेडे, कांचन रसाड, कविता मेश्राम, पल्लवी वानखेडे, संगीता बोरकर, रेणू सोनटक्के, सबिया पठान, मंजू झाडे, ब्रिजेश तामगडे, वसीम  शेख, सुनील चौहान, स्वप्नील कवाडे, अनंता गिरडकर, हमीद भाई यांची उपस्थिती होती. त्यानंतर लाडू तुला करण्यात आला. यावेळी प्रमोद श्रीवास, मनोज खंडेलवाल, ताजुद्दीन शेख, बलराम गालेवार, मनोज मुद्दीराज, रवी दुग्रे, प्रकाश वरघने, हरिचंद्र वर्मा, नमन साखरे यांची उपस्थिती होती. अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महिलानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संगीता धुर्वे, मालती कोरागे, वर्षा मडावी, वंदना जुमनाके, मंदा चिकराम, नीता वाघाडे, गुफा कुळमेथे, सपना इस्टम, मयुरी चहारे, बारुला, सातपुते, कविता बदन, सुनीता सातपुते, अनिता चहारे, ज्योती दानव यांनी पक्षप्रवेश केला. यासोबत विविध कार्यक्रम झाले.

Post a Comment

0 Comments