धानोरा येथील वर्धा नदीत दोन मृतदेह आढळले

 

धानोरा येथील वर्धा नदीत दोन मृतदेह आढळले

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) :  शनिवार  रोजी 11:30 वाजता धानोरा गावाजवळील वर्धा नदीत दोन मृतदेह आढळले. शेतात कामकरणाऱ्या नागरिकांना दोन मृतदेह नदीच्या काठावर दिसताच घुग्घुस पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

पोहवा. उमाकांत गौरकार, निलेश तुमसरे, सचिन वासाडे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनाम केले. मृतकांची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.






Post a Comment

0 Comments