बल्लारपूर शहरातील व ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर दि. 29.7.21 रोज गुरुवार ला चालु राहणार

बल्लारपूर शहरातील व ग्रामीण भागात लसीकरण  केंद्रावर दि. 29.7.21 रोज गुरुवार ला चालु राहणार

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  दि. 29.7.21 रोज गुरुवार ला १८ व १८ वर्षावरील वयोगट  करीता लसीकरण बल्लारपूर शहरातील खालील केंद्रावर चालु राहणार आहे. वरील वयोगटातील नागरिकांनी नोंद  घ्यावी.

 गुरुवार ला १८ व १८ + च्या वयोगटा करीता पहिला ( १ )  व दुसरा ( २ ) डोस चे लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष  नोंदणी केल्यास घेता येणार आहे. ज्या नागरिकांना पहिला ( १ ) डोस घेऊन तीन ( ३ ) महिने पूर्ण झाले असतील त्यांनीच दुसरा ( २ )  डोस घेण्याकरिता केंद्रावर जावे. 

शहरातील केंद्र  - 1. ग्रामीण रुग्णालय 1st डोस 50    2nd डोस 50, 2. नागरी आरोग्य केंद्र वस्ती  1st डोस 50   2nd डोस 50 , 3. नाट्य सभागृह 1 1st डोस 50   2nd डोस 50, 4. नाट्य सभागृह 2 1st डोस 50   2nd डोस 50,          5.  WCL हॉस्पिटल  1st डोस 50   2nd डोस 50, 6. Bma hall 1st डोस 50   2nd डोस 50, 7. Railway hospital 1st डोस 100    2nd डोस 100

ग्रामीण भागात - 1. किन्ही  1st डोस 100,    2. कोठारी  1st डोस 50   2nd डोस 50, 3.  मानोरा  1st डोस 100,   4.  कळमना  1st डोस 100   2nd डोस50, 5.बामणी  1st डोस 100   2nd डोस 50, 6. विसापूर  1st डोस 100   2nd डोस 50, 7. नांदगाव  1st डोस 100   2nd डोस 50





Post a Comment

0 Comments