शेतीचा हिस्सा दे म्हणून दारुड्या मुलाने वडिलांवर केला जीवघेणा हल्ला
यवतमाळ/वणी(राज्य रिपोर्टर) : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील क्रीष्णानपूर
शिरपूर येथील वसंता आत्माराम ठावरी वय 58 वर्ष यांना त्यांचा मुलगा सचिन वसंता ठावरी वय 32 वर्ष सतत संपत्तीत वाटा दे म्हणून भांडण करीत होता.
आम्ही मेल्यावर ही संपूर्ण संपती तुझीच असून तुलाच मिळणार आहे असे वडील त्याला वारंवार समजावीत होते मात्र मुलगा ऐकेना 23 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8 : 30 वाजता मदधुंद अवस्थेत मुलाने लोखंडी पाना घेऊन वडिलांवर जीवघेणा हल्ला चढविला यात वडील जख्मी झाले असून घटनेची तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली असून भांदवी 504 व 506 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढिल तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
0 Comments