बल्लारपुरच्या मुख्याधिकारी विपिन मुद्दा यांची बदली : विजय सरनाईक बल्लारपुरचे नवे मुख्याधिकारी


बल्लारपुरच्या मुख्याधिकारी विपिन मुद्दा यांची बदली : विजय सरनाईक बल्लारपुरचे नवे मुख्याधिकारी      



                     
 बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) :महाराष्ट्र शासकीय बदल्याच्या नियमनानुसार आणि शासकीय कर्तव्य पार पाड़ताना होणाऱ्या विलम्बास प्रतिबन्ध २००५ मधील तरतूद नुसार गट ब  संवर्गमधील स्तरावरील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारनामुळेबदल्या करण्यात येतात.

नगरपरिषद बल्लारपुरचे तत्कालीन मुख्याधिकारी यांची बदली


 यानुसार नगरपरिषद बल्लारपुरचे तत्कालीन मुख्याधिकारी यांची बदली करण्यात आली असून त्यांचे ठिकाणी मूल शहरातील मुख्याधिकारी असलेले मा.विजय सरनाईक यांची बदली बल्लारपुर शहरात करण्यात आल्याचे आदेश आहेत याविषयीच्या वृत्तानुसार विजय सरनाईक यांना दिनांक ०७ जुलै २०२० ला कार्यमुक्त होण्याचे आदेश देन्यात येवून बल्लारपुर शहरात ०८ जुलै २०२० ला पदावर रुजू होण्यासम्बंधीचे आदेश देण्यात आले आहे तसेच या संबंधिचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे तसेच बल्लारपुरचे तत्कालीन मुख्याधिकारी असलेले मा. विपिन मुद्दा यांना सध्याच्या कार्यरत पदावरुन ०७ जुलै २०२० पासून कार्यमुक्त होण्याचे आदेशात उल्लेख असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपने निर्गमित करण्यात येतील सदर आदेशापर्यंत सम्बंधित अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असतील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments